The Sangamner Merchants Bank is happy to bring to you our SMePay - Mobile Banking App. Our SMePay Mobile Banking Application gives you Very secure access to your bank accounts through your registered mobile in simple and convenient way.

 

SMBANK Offer Following Various services by using SMePAY App

 

   

1. Operative A/C:- खात्यावरील शिल्लक (बॅलेन्स) पाहण्यासाठी.

2. Joint A/C:- जॉइंट अकाउंट ची माहिती घेण्यासाठी.

3. Mini Statement: - खात्यात झालेल्या शेवटच्या 10 व्यवहाराची माहिती.

4. Detailed Statement:-खातेउतारा(अकाऊंट स्टेटमेंट)पाहण्यासाठी/डाऊनलोड करण्यासाठी

5. Cheque Book: - खात्याला इश्यू केलेले चेक व त्यापैकि किती चेक वापरले याची माहिती.  

6. Cheque Search: - चेक नंबर टाकून त्याचे स्टेटस पाहू शकता (Paid/Unpaid)

7. Beneficiary: - इतर खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बेनिफिशियरी ॲड करणे.

8. MMID:-एमएमआयडी चा वापर करून पैसे पाठवण्यासाठी एमएमआयडी जनरेट करण्यासाठी.

9. Fund Transfer: - कुठल्याही खात्यावर पैसे पाठवण्याची/ट्रान्सफर करण्याची सुविधा

10. Stop Cheque: - इश्यू केलेला चेक स्टॉप करण्यासाठी/ चेक स्टॉप पेमेंट

11.ATM Card:- एटीएम कार्ड तात्पुरते बंद किंवा चालू करण्यासाठी 

12. Our Branches: -   संगमनेर मर्चंट बँकेच्या सर्व शाखांची माहिती एड्रेस फोन नंबर मिळवण्यासाठी

13. Manage Services: - ग्राहक आपल्या ट्रांजेक्शन ची लिमिट स्वतः कमी-जास्त सेट करू शकतात.

14. Positive Pay System: - RBI ने लागू केलेल्या पॉझिटिव्ह पे सिस्टिमसाठी ग्राहक घरबसल्या  आपल्या चेकचे इंटीमेशन देऊ शकतात.

 

   

Important Links

Complaints / Suggessions

Hit Counter